कसं चालतं लोकांचं इतकं डोकं?. हे १५ फोटो पाहून असंच काहीसं म्हणाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 15:21 IST
1 / 17क्रिएटिव्हिटीला काही सीमा नसतात. तुम्ही तुमच्या विचारानुसार याला कसाही आकार देऊ शकता. हाच आकार आपल्या कलेला एक नवा विचार देते. आज आम्ही तुम्हाला असेच काही फोटो दाखवणार आहोत, ज्यात मनुष्याच्या कलेसोबतच त्यांच्या विचारांचं मिश्रणही बघायला मिळतं. (Image Credit : acidcow.com)2 / 17हे चॉकलेटचं कव्हर कोबीसारखं दिसत आहे.3 / 17हे चॉकलेट साइजच्या हिशेबाने वाटलं गेलं आहे. 4 / 17कॉफीसोबत कॉटन कॅंडी5 / 17हा फोटो एका कपलचा वाटतो आहे.6 / 17प्लेटमध्ये खरोखरची माशी नाही. ते डिझाइन आहे.7 / 17डिशमध्ये रंगीत द्रव्य टाकल्यावर Shinto Shrine ची प्रतिमा दिसू लागते.8 / 17ही गोटी नाही ना तर मधाचा थेंब आहे.9 / 17फिश पॉट10 / 17गटरच्या झाकणावरही चांगली क्रिएटिव्हीटी दाखवण्यात आली आहे.11 / 17वेगळ्याप्रकारचा फ्रिज12 / 17कढईत तेलाने घेतलेला आकार13 / 17Organic Chemistry शिकले असाल तर हे तुम्हाला समजेल.14 / 17आरशाने पेंटींगचा आकारच बदलला15 / 17सॅनिटरी पॅडवर लिहिलेली ही माहिती कधी वाचली का?16 / 17असा चमचा तुम्हालाही हवासा वाटेल17 / 17Sudoku Board