1 / 4सी वॉटर पार्क हा प्रकल्प यावर्षीपासून प्रथमच पर्यटकांच्या सेवेत दाखल झाला आहे. 2 / 4मालवण, चिवला बीच, तारकर्ली खाडी, देवबाग आदी ठिकाणी वॉटरस्पोर्ट्स, पॅरासेलिंग, बोटिंग व स्कुबा डायव्हिंग या पर्यटन प्रकारांचा समावेश आहे.3 / 4सी वॉटर पार्क पर्यटकांना आनंद लुटण्यासाठी अविस्मरणीय.4 / 4मालवणच्या साथीने देवबाग व तारकर्ली तसेच वायरी हे सागरी किनारपट्टीवरील गावही पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत.