महाशिवरात्रीनिमित्त कोकणात रंगल्या शिवरथयात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 23:08 IST
1 / 4महाशिवरात्रीनिमित्त कोकणातील विविध गावांमध्ये रथयात्रा उत्साहात संपन्न झाल्या.2 / 4सिंधुदुर्गातीव वेंगुर्ला येथील रामेश्वर मंदिरातील रथ. 3 / 4रथयात्रेमध्ये देवाची तरंगकाठीही सहभागी होते. 4 / 4वेंगुर्ल्यातील देव रामेश्वर