शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

रोज वापरण्यासाठी छोटं मंगळसूत्र आणि कानातल्यांचे खास सेट्स, १० लाईटवेट-नाजूक डिझाईन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 13:18 IST

1 / 10
सध्याच्या फॅशनमध्ये महिलांना मिनिमलिस्टिक किंवा अतिशय नाजूक डिझाईन्सच्या मंगळसुत्रांच्या सेट्सला मोठी पसंती मिळत आहे. (Small Mangalsutra With Earrings)
2 / 10
हे सेट वजनाचे हलके असल्यानं ऑफिस किंवा घरगुती कामात दररोज वापरण्यासाठी अत्यंत सोयीचे ठरतात. (Small Mangalsutra With Earrings)
3 / 10
छोटे मंगळसूत्र केवळ साडीवरच नाही तर कुर्ती, ड्रेस आणि अगदी वेस्टर्न कपड्यांवरही उठून दिसते.
4 / 10
या सेटमध्ये मंगळसुत्राच्या पेंडंटला मिळते जुळते छोटे स्टड्स किंवा टॉप्स असतात. ज्यामुळे लूक पूर्ण होते.
5 / 10
हे सेट पिवळ्या सोन्याव्यतिरिक्त रोज गोल्ड आणि व्हाईट गोल्ड मध्येही उपलब्ध आहेत.
6 / 10
यामध्ये डायमंड, मोती, नाजूक खडे किंवा लहान सोन्याच्या वाट्या असलेल अनेक आकर्षक प्रकार पाहायला मिळतील.
7 / 10
वजनाने हलके असल्यामुळे हे सेट बजेटमध्ये असतात आणि गुंतवणूकीसाठीही चांगला पर्याय ठरतात.
8 / 10
लग्नाचा वाढदिवस किवा सणासुधीला पत्नीला किंवा मैत्रिणीली भेट देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
9 / 10
पारंपारीक आणि आधुनिक मेळ हे संच पारंपारीक मुल्यांना जपून आधुनिक स्त्रियांच्या फॅशनच्या गरजा पूर्ण करतात.
10 / 10
हल्ली ज्वेलर्स अशा सेटसाठी अतिशय सुंदर बॉक्स पॅकेजिंग देतात. ज्यामुळे ते अधिक प्रिमियम वाटतात.
टॅग्स :fashionफॅशनShoppingखरेदीjewelleryदागिने