१ ग्रॅम मंगळसूत्राच्या १० सुंदर, डेलिकेट डिजाईन्स; रोज वापरा-साधेपणात मिळेल स्टायलिश लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 12:30 IST
1 / 10रोजच्या वापरासाठी (Short Mangalsutra) सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे 1 ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र हा लोकप्रिय आणि परवडणारा पर्याय बनला आहे. (One Gram Gold Mangalsutra Designs)2 / 10 हे मंगळसूत्र अतिशय लाईटवेट असल्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या किंवा घरी काम करणाऱ्या महिलांसाठी दिवसभर घालण्यासाठी उत्तम आहेत. (Light Weight Gold Mangalsutra Short)3 / 10सध्याच्या अधुनिक ट्रेंडमध्ये अगदी लहान, नाजूक आणि बारीक डिझाईन्सचे पेंडंट असलेले मंगळसूत्र जास्त पसंत केले जात आहेत.4 / 10जास्त नक्षीकाम किंवा मोठे मणी नसलेले साधे, मिनिमलिस्ट आणि आकर्षक डिजाईन्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत. जे वेस्टर्न आणि इंडियन वेअर अशा दोन्हींवर शोभून दिसतात.5 / 10 मानेच्या जवळ येणारी छोटी लेंथ असलेल्या मंगळसूत्रांना मोठी मागणी आहे. जी अधुनिक कपड्यांवर व्यवस्थित मॅच होते. 6 / 10पारंपारीक वाट्यांसोबतच इन्फिनिटी, सोलायटअर, हिऱ्यासारखे पेंडंट, इव्हिल आय असलेले मॉडर्न डिजाईन्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत.7 / 10काही डिझाईन्समध्ये काळ्या मण्यांच्या एकापेक्षा जास्त नाजूक तारांचा समावेश असतो. ज्यामुळे एक स्टायलिश लूक मिळतो.8 / 10मंगळसूत्राला अधिक आकर्षक बनवण्यासाठी बारीक रंगीत खड्यांचा किंवा मोत्यांचा वापर पेंडंटमध्ये केला जातो.9 / 101 ग्रॅम गोल्ड फॉर्मिंग किंवा गोल्ड प्लेटेड मंगळसूत्र हे योग्य काळजी घेतल्यास रोजच्या वापरासाठी पुरेसे टिकाऊ असतात.10 / 10हे मंगळसूत्र नाजूक असल्यामुळे वापरताना काळजी घ्या. केसांमध्ये किंवा ड्रेसमध्ये अडकून तुटू नये यासाठी विशेष काळजी घ्या.