लईच भारी! लग्नसराईसाठी मराठमोळ्या ज्वेलरीचे १० सुंदर सेट्स, सोहळ्यातला सुंदर साजश्रृंगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 13:00 IST
1 / 10लग्नात नववधूसाठी गोल्डन ज्वेलरीमध्ये पारंपारीक डिजाईन्सना बरीच मागणी आहे (Maharashtrian Bridal Jewellery Set). पारंपारीक नक्षीकाम केलेल्या डिजाईन्स बऱ्याच पसंत केल्या जातात. (Bridal Jewellery Set)2 / 10सध्या बाजारात लग्नसराईसाठी खास ज्वेलरीचे कॉम्बो विकले जात आहेत. यातील काही कॉम्बो ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. (Marriage Jewellery Set For Wedding) 3 / 10यासाठी तुम्हाला फार खर्च करावा लागणार नाही नाही. कमीत कमी बजेटमध्ये तुम्हाला अख्खा सेट मिळेल.4 / 10या सेट्समध्ये तुम्हाला एकाचवेळी ५ ते ६ प्रकारचे दागिने मिळणार आहेत. २००० ते ३५०० या किमतीत तुम्हाला उत्तम डिजाईन्सचे सेट्स मिळतील.5 / 10कोल्हापूरी साज हा पारंपारीक आणि अत्यंत महत्वाचा हारांचा प्रकार आहे. यात पानांच्या आकारात 21 किंवा 12 नक्षीदार सोन्याच्या घटकांची माळ असते. ज्यामध्ये काही शुभ चिन्ह असतात.6 / 10नववधूसाठी हा हार उत्तम पर्याय आहे. तुम्हाला साध्या कार्यक्रमांसाठी सुद्धा यातील एखादा दागिना घालता येईल. प्रत्येकाकडे असायला हवा असा हा सेट आहे. 7 / 10यात तुम्हाला लाल, गुलाबी, हिरवा किंवा निळा हे 3 ते 4 रंग नक्की दिसतील. या रंगाचे स्टोन्स प्रत्येक साडीवर मॅच करतात. या पारंपारीक दागिन्यांमधले तीन रंग साडीचा लूक अधिकच आकर्षक बनवतात.8 / 10मोत्यांचा सेट सुद्धा नऊवारी साडीवर शोभून दिसतो. यात तुम्हाला ठुशी, लक्ष्मी हार, पेशवाई सेट असे बरेच पर्याय मिळतील.9 / 10जर तुम्हाला साधा सिंपल सेट हवा असेल तर हा सेट उत्तम आहे 200 रूपयांच्या आत तुम्हाला हा सेट मिळेल. (Images Credit- Mangalmurti Art Jewellery Instagram))10 / 10जर तुम्ही बनारसी साडी सिल्कची कोणतीही साडी नेसणार असाल तर दागिन्यांचा कॉम्बो उठून दिसेल. (All Image Credit-Jewellery Of World Instagram)