शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

होळी स्पेशल लूक हवाय? बॉलिवूड सेलिब्रिटींकडून घ्या ७ सुपर आऊटफिट्स आयडिया, दिसाल कमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2024 17:51 IST

1 / 9
रंग खेळतानाही आपण देखणं, सुंदर दिसलं पाहिजे असं वाटणं साहजिकच आहे. म्हणूनच हल्ली रंग खेळण्यासाठीही छान तयार व्हायचं, पांढरे किंवा फिक्या रंगाचे कपडे घालायचे आणि मग रंग खेळायचा, असं अनेकजणी करतात.
2 / 9
होळीसाठी यावेळी नेमका कसा लूक करावा, कपडे कसे घालावे, असा प्रश्न पडला असेल तर सेलिब्रिटींचे हे काही लूक पाहा...
3 / 9
जुना झालेला एखादा पांढरा, क्रिम कलरचा, मोतिया रंगाचा ड्रेस असेल तर तो यावर्षीच्या होळीला वापरून टाका.
4 / 9
करिश्मा कपूरचा पांढऱ्या कुर्त्यातला हा एक देखणा लूक बघा..
5 / 9
पांढरा कुर्ता आणि त्यावर चमकदार रंगाची ओढणी असा लूकही तुम्ही होळीसाठी करू शकता.
6 / 9
शॉर्ट कुर्ता आणि लेगिंग्ज असं ट्राय केलं तरी छान दिसेल.
7 / 9
साडी नेसण्याचा विचार असेल तर अशी एखादी रंगांची थीम असणारी साडी नेसा. सगळ्यांपेक्षा वेगळ्या दिसाल.
8 / 9
पांढऱ्या रंगाचेच कपडे घातले पाहिजेत असं काही नाही. असा एखादा शर्ट आणि जीन्स असा लूकही तुम्ही करू शकता.
9 / 9
क्रॉप टॉप आणि स्कर्ट असा लूकही अगदी छान दिसेल.
टॅग्स :Holiहोळी 2024fashionफॅशनbollywoodबॉलिवूडStyling Tipsस्टायलिंग टिप्स