शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पावसाळ्यात पाण्याची टाकी साफ करण्याचे सुपर टेक्निक! टाकीत न उतरता ५ मिनिटांत करा स्वच्छ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 13:29 IST

1 / 7
पाण्याची टाकी जर आपण वेळीच टाकी स्वच्छ केली नाही तर लहान लहान जंतू तयार होतात.ज्यातून व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरिअल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. टाकीत न शिरता टाकी स्वच्छ करण्याचे काही सोपे उपाय पाहूया. (Easiest Way To Clean Water Tank Without Going Inside)
2 / 7
सगळ्यात आधी टाकी रिकामी करा. तुरटीचे खडे किंवा पावडर एका बादलीतील पाण्यात घालून हे मिश्रण व्यवस्थित ढवळून टाकीत घाला. जेणेकरून तुम्ही हे पाणी बाहेर काढून टाकलं तर टाकी स्वच्छ होईल. (How To Clean Water Tank In Easy Way)
3 / 7
बेकिंग सोडा आणि पाणी याचं मिश्रण एकत्र करून ते पाण्याच्या टाकीत घाला. बेकिंग सोड्याचा वास जंतुनाशक म्हणून प्रभावी आहे.
4 / 7
बाजारात बरेच वॅक्यूम क्लिनर्स उपलब्ध आहेत. जे पाण्याच्या साहाय्यानं टाकीतील घाण आणि गाळ खेचून काढतात. याचा वापर करून तुम्ही टाकीतील घाण सहज काढून टाकू शकता.
5 / 7
हायड्रोजन पेरॉक्साईचा वापर पाणी शुद्धा करण्यासाठी केला जातो. याचे काही थेंब पाण्यात घालून जंतू आणि शेवाळ सहज काढता येतील. पण याचा वापर योग्य प्रमाणातच करावा.
6 / 7
बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्र करून जाडसर पेस्ट बनवा आणि टाकीतील पाण्यात घाला. या पेस्टमुळे टाकीतील घाण स्वच्छ होण्यास मदत होईल.
7 / 7
जर तुम्ही टाकीत क्लोरिनचा वापर करत असाल तर हाता ग्लोव्हज घालायला विसरू नका.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलCleaning tipsस्वच्छता टिप्स