शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5

    गणेशोत्सवात आकर्षक, पारंपरिक दागिन्यांनी खुलवा बाप्पाचं रूप; पाहा लेटेस्ट ज्वेलरी डिजाइन्स

    By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 13:39 IST

    1 / 11
    गणेशोत्सवात बाप्पाला कोणत्या दागिन्यांनी सजवायचं (Ganpati Jewellery) याची लगबग सर्वत्र सुरू असते.
    2 / 11
    कुठे सोन्या चांदीच्या दागिन्यांनी, तर कुठे रंगेबेरंगी फुलांनी बाप्पांना सजवलं जातं. या लेखात बाप्पाच्या दागिन्यांचे सहज उपलब्ध होतील असे काही पर्याय पाहूया. (Ganpati Necklace Haar)
    3 / 11
    तुम्ही गणपती बाप्पासाठी संपूर्ण गोल्डनं ज्वेलरीचा सेटही बनवून घेऊ शकता किंवा आर्टिफिशियल सेट्सही तुम्हाला बाजरात उपलब्ध होतील.
    4 / 11
    तुम्ही गोल्डन ज्वेलरीवर किंवा मोत्यांच्या कंठीवर बाप्पाला दुर्वांचा हार घालू शकता.
    5 / 11
    याशिवाय बाळी, कडे, मोत्यांचे हार, कंगन मुर्तीची शोभा वाढवतील.
    6 / 11
    लहान लहान उंदीर मामांच्या मूर्ती तुम्हाला सहज कुठेही उपलब्ध होतील. गणपतीच्या पुढ्यात अशा मूर्ती ठेवल्यानंतर देखावा अधिकच उठून दिसेल.
    7 / 11
    दुर्वा आणि फुलांचा हार, गणपतीच्या आवडत्या जास्वंदाचा हार तुम्ही घालू शकता.
    8 / 11
    गणेशाच्या मुर्तीसाठी तुम्ही मोगऱ्याच्या फुलाचा हार घालू शकता.
    9 / 11
    मोत्यांची कंठी किवा मोदकाच्या आकाराची कंठीसुद्धा तुम्ही निवडू शकता.
    10 / 11
    संपूर्ण गोल्डन आणि मध्ये लाल खडे असलेले हारही बाप्पाला उठून दिसतील.
    11 / 11
    (Image Credit-Social Media)
    टॅग्स :ganpatiगणपतीGanpati Festivalगणेशोत्सवSocial Mediaसोशल मीडिया