1 / 8अक्षय्य तृतीयेला सोने, चांदीची खरेदी आवर्जून केली जाते. यंदा सोनं खूप महाग झालं आहे. त्यामुळे मग चांदी घेण्याकडे अनेकांचा कल आहे. त्यातच सध्या चांदीच्या मंगळसूत्रांची फॅशन ट्रेडिंग आहे. म्हणूनच चांदीच्या मंगळसूत्रांचे हे काही सुंदर डिझाईन्स पाहा...2 / 8हे एक नाजूक डिझाईन पाहा. रोजच्या वापरासाठी हे डिझाईन अतिशय सुंदर आहे.3 / 8हे नाजूकसं डिझाईन खूप स्टायलिश आणि फॅशनेबल वाटणारं आहे. तुम्ही अगदी जीन्सवरही ते घालू शकता.4 / 8साडीवर घालण्यासाठी थोडं मोठं डिझाईन पाहात असाल तर हे तुम्हाला आवडू शकतं. यात आणखी वेगवेगळ्या पेंडंटचे खूप छान प्रकार उपलब्ध आहेत.5 / 8संपूर्ण काळे मणी आणि चांदीच्या अशा आकर्षक वाट्या... असा प्रकारही एखाद्या सिल्व्हर रंगाच्या साडीवर किंवा ड्रेसवर घातला तर खूप छान लूक येईल.6 / 8काळ्या मण्यांची सर आणि खड्यांच्या वाट्या असंही खूप ट्रेण्डिंग आहे.. अगदी पंजाबी सूट, साडी, कुर्ता असं कशावरही ते छान दिसतं. 7 / 8हे एक आणखी सुंदर पेंडंट डिझाईन पाहा. अतिशय वेगळ्या स्टाईलचे हे पेंडंट बघताक्षणीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे आहे. 8 / 8रोज वापरण्यासाठी छोटंसंच पण थोडं ठसठशीत डिझाईन असणारं मंगळसूत्र आवडत असेल तर हे डिझाईन पाहा