1 / 6महिलांच्या मनात काय चाललंय हे समजणे सर्वांनाच जमत नाही. कारण महिला आपल्या मनातील कुठलीही गोष्ट कुणाला सांगत नाहीत. काही गोष्टी अशा असतात, ज्या महिला त्यांचया पतीलाही सांगत नाहीत. 2 / 6महिला खूप कोमल हृदयाच्या असतात. त्या लवकर इमोशनल होतात. अशा परिस्थितीत त्यांनी पतीसोबत रोमान्स केला तरी त्या त्यावेळी कसं वाटलं हे सांगत नाहीत, अशा परिस्थितीत पतीने त्यांच्या डोळ्यात पाहून समजण्याची गरज असते. 3 / 6लग्नाच्या आधी एखाद्या महिलेचं जर पहिलं प्रेम असेल, तर ती कधी विसरत नाही. लग्नानंतर जरी तिने ते नातं तोडलं असेल तरी त्यासाठी तिच्या हृदयात एक जागा असते. त्याबाबत त्या आपल्या पतीला कधीही काही सांगत नाहीत. 4 / 6महिला नेहमी काही गोष्टी त्या्च्या बेस्ट फ्रेंडसोबत शेअर करतात. मात्र त्या या गोष्टी आपल्या पतीला कधीही सांगत नाहीत. 5 / 6जर रोमान्सचा विचार केला तर महिला पतीपेक्षा अधिक रोमँटिक असतात. मात्र या गोष्टी त्या त्यांच्या पतीला कधीही उघडपणे सांगत नाहीत. पतीने त्यांच्या मनातील गोष्टी समजून घ्याव्यात, अशी त्यांची अपेक्षा असते. 6 / 6महिला त्यांच्याजवळ स्वत:ची किती सेव्हिंग करतात, याबाबत त्या कधीही आपल्या पतीला कुठली गोष्ट शेअर करत नाहीत.