By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 12:52 IST
1 / 1पुण्यातील आंबिल-ओढा परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई आज सकाळपासून सुरू झालीय. यात अनेक जेसीबींच्या माध्यमातून येऊन झोपडपट्टींवर कारवाई केली जात आहे. पण ऐन पावसाळ्यात होणाऱ्या कारवाईनं स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत.