पोलिसांची शौर्यगाथा! चिमुकल्या ओमची 53 तासांमध्ये अपहरणकर्त्यांच्या तावडीतून केली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 23:57 IST
1 / 5पुण्यातील चिमुकल्या ओमची 53 तासांमध्ये अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली. 2 / 5ओमच्या सुटकेसाठी 400 पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली होती. 3 / 5यामध्ये स्थानिक पोलिसांसह विविध पोलीस ठाण्यांचे आणि गुन्हे शाखेचे पोलीसही सहभागी झालेले होते. पोलिसांच्या दृष्टीने हे एक आव्हान होते. 4 / 5आयुक्तांनी स्वत: विशेष ऑपरेशन म्हणून या मोहिमेत सहभाग घेतला. 5 / 5तब्बल 53 तास आरोपींनी ओमला मोटारीच्या डिकीमध्ये लपवून शहरासह अन्य भागांमध्ये फिरवले. पोलीस आरोपींचा सतत माग काढत त्यांच्याजवळ पोहोचत होते.