शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हृदयी वसंत फुलताना :पुण्यातील रस्त्यांचे सौंदर्य नक्की बघा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 15:44 IST

1 / 5
वसंत ऋतूच्या चाहुलीने झाडांची पाने गळत असताना रंगबेरंगी फुले फुलताना दिसत आहेत
2 / 5
पुणे शहरातील अनेक रस्ते अशा फुलांनी सजले असून दुपारच्या उन्हात ही फुले डोळ्यांना थंडावा देत आहेत
3 / 5
रंगबेरंगी फुले येणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत
4 / 5
अनेकांना ही निसर्गाची किमया बघितल्यावर थांबून मोबाईलवर फोटो काढण्याचा मोह आवरत नाही
5 / 5
(सर्व छायाचित्रे :तन्मय ठोंबरे)
टॅग्स :Puneपुणे