1 / 5दुसऱ्या महायुद्धात मारल्या गेलेल्या 1668 ब्रिटीश सैनिकांची अाठवण म्हणून त्यांच्या नावाच्या स्मृती शीला अर्थात ग्रेव्हज येथे लावण्यात अाले अाहेत. 2 / 5भारतातील ब्रिटीश सैनिकांचे स्मृती शीला वेगवेगळ्या ठिकाणी जतन करणे शक्य नसल्याने या ठिकाणी ते जतन करण्यात अाले अाहेत. 3 / 5या शिलांमध्ये भारतात मारल्या गेलेल्या तसेच पाकिस्तानमध्ये मारल्या गेलेल्या सैनिकांच्या शिलांचाही समावेश अाहे. 4 / 5जगातील विविध देशांमध्ये असे स्मती स्थळ असून, इंग्लंडच्या काॅमनवेल्थ वाॅर ग्रेव्हज कमिशनच्यावतीने त्यांची देखभाल करण्यात येते. 5 / 5जगभरातील पर्यटक या वाॅर सिमिट्रीला भेट देण्यासाठी येत असतात.