By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 07:22 IST
1 / 9सिरमची 'कोविशिल्ड' लस घेऊन जाणारे कंटेनर बाहेर येण्याच्या प्रतीक्षेत..( सर्व छायाचित्रे : तन्मय ठोंबरे )2 / 9कोरोनाच्या प्रतिकारासाठी सिरम इन्स्टिटयूटने तयार केलेल्या ʻकोविशिल्डʼ या लसीच्या सुरक्षिततेसाठी मोठा बंदोबस्त 3 / 9कंपनीला सुरवातीला २ कोटी डोसची ऑर्डर मिळाली आहे. त्यापैकी ६५ लाख डोस आज देशभरातील विविध राज्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले.4 / 9देशातंर्गत कोरोना लसीच्या वितरणासाठी सिरमचे कंटेनर सज्ज5 / 9कोरोना वॉरियर्ससाठी या लसीचा वापर हा प्रामुख्याने करण्यात येणार 6 / 9कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वाहतूक करणाऱ्या कंटेनरची पूजा7 / 9'कोल्ड चेन व्हॅन' लोहगाव विमानतळाकडे रवाना; ही लस २ ते ८अंश सेल्सियस इतक्या तापमानात ठेवणे आवश्यक असल्याने या व्हॅनमधून तितके तापमान नियंत्रित करण्यात आले आहे. 8 / 9कोविशील्ड च्या मांजरी ते लोहगाव मार्गावर ठिकठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात 9 / 9लोहगाव विमानतळावरून लगेचच देशातील विविध राज्यांमध्ये विमानांद्वारे या लसीची वाहतुक करण्यात येणार