शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अक्षयतृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 11 हजार अांब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात अाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 1:36 PM

1 / 5
दगडूशेठ गणपतीच्या मुर्तीच्या सभाेवताली 11 हजार अांब्यांची अारास करण्यात अाली
2 / 5
भाविकांनी सकाळपासून बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली हाेती
3 / 5
मंदिरातील झुंबर तसेच फुलांची सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत हाेते
4 / 5
मंदिराच्या सभाेवताली सुद्धा अांब्यांची सजावट करण्यात अाली हाेती
5 / 5
अनेकांनी अाॅफिसला जाताना मंदिराच्या बाहेरुनही बाप्पाला मनाेभावे नमस्कार केला
टॅग्स :PuneपुणेDagdusheth Templeदगडूशेठ मंदिरAlphonso Mangoहापूस आंबा