1 / 5दगडूशेठ गणपतीच्या मुर्तीच्या सभाेवताली 11 हजार अांब्यांची अारास करण्यात अाली2 / 5भाविकांनी सकाळपासून बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली हाेती3 / 5मंदिरातील झुंबर तसेच फुलांची सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत हाेते4 / 5मंदिराच्या सभाेवताली सुद्धा अांब्यांची सजावट करण्यात अाली हाेती5 / 5अनेकांनी अाॅफिसला जाताना मंदिराच्या बाहेरुनही बाप्पाला मनाेभावे नमस्कार केला