शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नरेंद्र मोदींचं मंत्रिमंडळ

By admin | Published: November 10, 2014 12:00 AM

1 / 27
हर्षवर्धन - विज्ञान व तंत्रज्ञान
2 / 27
स्मृती झुबिन इराणी - मनुष्यबळ विकास
3 / 27
बिरेंदर सिंग - ग्रामीण विकास पंचायत राज पेयजल व सार्वजनिक स्वच्छता
4 / 27
राधा मोहन सिंग - कृषि
5 / 27
ज्युएल उरांव - आदिवासी व्यवहार
6 / 27
कलराज मिश्र - सूक्ष्म लघू व मध्यम उद्योग
7 / 27
नरेंद्रसिंग तोमर - खाणी पोलाद
8 / 27
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया उद्योग
9 / 27
अनंत गीते - अवजड उद्योग
10 / 27
अशोक गजपती राजू पुसापती - नागरी विमान वाहतूक
11 / 27
जे. पी. नड्डा - आरोग्य व कुटुंब कल्याण
12 / 27
रवीशंकर प्रसाद - दळणवळण व माहिती तंत्रज्ञान कायदा व न्याय
13 / 27
अनंथकुमार - रसायने व खते
14 / 27
मनेका गांधी - महिला व बालविकास
15 / 27
मनोहर पर्रिकर - संरक्षण
16 / 27
सुरेश प्रभू - रेल्वे
17 / 27
उमा भारती - जलसंसाधन नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन
18 / 27
राजनाथ सिंग - गृह
19 / 27
नितिन गडकरी - वाहतूक आणि महामार्ग
20 / 27
राम विलास पासवान - ग्राहक व्यवहार अन्न व सार्वजनिक वितरण
21 / 27
थावर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सबलीकरण
22 / 27
अरूण जेटली - अर्थ कॉर्पोरेट अफेअर्स माहिती व प्रसारण
23 / 27
पंतप्रधान नरेंद्र मोदी - कार्मिक सार्वजनिक तक्रारी व पेन्शन अणुउर्जा अंतराळ सर्व महत्त्वाचे धोरणात्मक विषय आणि कोणाही मंत्र्याला न दिलेली सर्व खाती
24 / 27
सुषमा स्वराज - परराष्ट्र
25 / 27
नजमा हेपतुल्ला - अल्पसंख्याक
26 / 27
डी. व्ही. सदानंद गोवडा - कायदा व न्याय
27 / 27
वेंकय्या नायडू - नागरी विकास संसदीय कामकाज