शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

जगातील टॉप पेड सेलेब्रिटी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 16:44 IST

1 / 6
बॉक्सर फ्लॉइड मेव्हेदर ज्यूनियर हा जगातील टॉप पेड सेलेब्रिटींमध्ये अव्वल स्थानावर आहे. 2018 साली त्याची कमाई 285 कोटी अमेरिकन डॉलर इतकी आहे.
2 / 6
अभिनेता जॉर्ज क्लूनी 239 कोटी अमेरिकन डॉलर कमाईसह दुस-या स्थानी आहे. त्याने कऐसेमिगोस टेक्वेला कंपनी विकल्यानंतर ही कमाई केली आहे.
3 / 6
अमेरिकेतील टिव्ही सेलेब्रिटी कॅली जेनर ही युवा कोट्यधीश आहे. तिची कमाई ही 166.5 कोटी अमेरिकन डॉलर आहे.
4 / 6
दी रॉक म्हणजेच ड्वेन जॉन्सन याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमाईत दुपटीने वाढ केली आहे. त्याची यंदाची कमाई 124 कोटी अमेरिकन डॉलर आहे. जुमांझी आणि फास्ट अँड फ्युरियस या चित्रपटांनी त्याला ही कमाई करून दिली.
5 / 6
कोल्ड प्ले हा ब्रिटीश रॉक बँडही पिछाडीवर नाही. 115.5 कोटी अमेरिकन डॉलर हे त्यांचे वार्षिक उत्पन्न आहे.
6 / 6
अर्जेंटिनाचा स्टार लिओनेल मेस्सी विश्वचषक स्पर्धेत अपयशी ठरला असला तरी बार्सिलोना क्लबच्या या खेळाडूचे वार्षिक उत्पन्न 111 कोटी अमेरिकन डॉलर इतके आहे.
टॅग्स :boxingबॉक्सिंगSportsक्रीडा