By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 17:31 IST
1 / 13Tokyo Olympics 2020 Closing Ceremony: नीरज चोप्राचे सुवर्ण, मीराबाई चानू व रवी कुमार दहिया यांचे रौप्य आणि पी व्ही सिंधू, बजरंग पुनिया, लवलिना बोरगोईन व पुरुष हॉकी टीमचे कांस्य अशी एकूण ७ पदकांची कमाई करून भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली.2 / 13भारतीय खेळाडूंनी शनिवारी दोन पदकं जिंकली, त्यात कुस्तीपटू बजरंग पुनियाच्या कांस्यचा समावेश होता, तर भालाफेकीत नीरज चोप्रानं ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकल्यामुळे १३ वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे राष्ट्रगीत ऐकायला मिळाले.3 / 13आज ऑलिम्पिक स्पर्धेचा निरोप समारंभ थाटात पार पडला. यावेळी कुस्तीपटू बजरंग पुनिया ध्वजधारक म्हणून दिसला. भारतानं १ सुवर्ण, दोन रौप्य व ४ कांस्य अशी एकूण ७ पदकं जिंकली. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पदकतालिकेत भारतानं ४८ वे स्थान पटकावलं.4 / 13अमेरिकेनं ३९ सुवर्ण, ४१ रौप्य व ३३ कांस्य अशा एकूण ११३ पदकांसह अव्वल स्थान पटकावले, चीनला ८८ पदकांसह ( ३८ सुवर्ण, ३२ रौप्य व १८ कांस्य) दुसऱ्या आणि यजमान जपानला ५८ पदकांसह ( २७ सुवर्ण, १४ रौप्य व १३ कांस्य) तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 5 / 13अमेरिकेनं ३९ सुवर्ण, ४१ रौप्य व ३३ कांस्य अशा एकूण ११३ पदकांसह अव्वल स्थान पटकावले, चीनला ८८ पदकांसह ( ३८ सुवर्ण, ३२ रौप्य व १८ कांस्य) दुसऱ्या आणि यजमान जपानला ५८ पदकांसह ( २७ सुवर्ण, १४ रौप्य व १३ कांस्य) तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 6 / 13अमेरिकेनं ३९ सुवर्ण, ४१ रौप्य व ३३ कांस्य अशा एकूण ११३ पदकांसह अव्वल स्थान पटकावले, चीनला ८८ पदकांसह ( ३८ सुवर्ण, ३२ रौप्य व १८ कांस्य) दुसऱ्या आणि यजमान जपानला ५८ पदकांसह ( २७ सुवर्ण, १४ रौप्य व १३ कांस्य) तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 7 / 13अमेरिकेनं ३९ सुवर्ण, ४१ रौप्य व ३३ कांस्य अशा एकूण ११३ पदकांसह अव्वल स्थान पटकावले, चीनला ८८ पदकांसह ( ३८ सुवर्ण, ३२ रौप्य व १८ कांस्य) दुसऱ्या आणि यजमान जपानला ५८ पदकांसह ( २७ सुवर्ण, १४ रौप्य व १३ कांस्य) तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 8 / 13अमेरिकेनं ३९ सुवर्ण, ४१ रौप्य व ३३ कांस्य अशा एकूण ११३ पदकांसह अव्वल स्थान पटकावले, चीनला ८८ पदकांसह ( ३८ सुवर्ण, ३२ रौप्य व १८ कांस्य) दुसऱ्या आणि यजमान जपानला ५८ पदकांसह ( २७ सुवर्ण, १४ रौप्य व १३ कांस्य) तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 9 / 13अमेरिकेनं ३९ सुवर्ण, ४१ रौप्य व ३३ कांस्य अशा एकूण ११३ पदकांसह अव्वल स्थान पटकावले, चीनला ८८ पदकांसह ( ३८ सुवर्ण, ३२ रौप्य व १८ कांस्य) दुसऱ्या आणि यजमान जपानला ५८ पदकांसह ( २७ सुवर्ण, १४ रौप्य व १३ कांस्य) तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 10 / 13अमेरिकेनं ३९ सुवर्ण, ४१ रौप्य व ३३ कांस्य अशा एकूण ११३ पदकांसह अव्वल स्थान पटकावले, चीनला ८८ पदकांसह ( ३८ सुवर्ण, ३२ रौप्य व १८ कांस्य) दुसऱ्या आणि यजमान जपानला ५८ पदकांसह ( २७ सुवर्ण, १४ रौप्य व १३ कांस्य) तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 11 / 13अमेरिकेनं ३९ सुवर्ण, ४१ रौप्य व ३३ कांस्य अशा एकूण ११३ पदकांसह अव्वल स्थान पटकावले, चीनला ८८ पदकांसह ( ३८ सुवर्ण, ३२ रौप्य व १८ कांस्य) दुसऱ्या आणि यजमान जपानला ५८ पदकांसह ( २७ सुवर्ण, १४ रौप्य व १३ कांस्य) तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 12 / 13अमेरिकेनं ३९ सुवर्ण, ४१ रौप्य व ३३ कांस्य अशा एकूण ११३ पदकांसह अव्वल स्थान पटकावले, चीनला ८८ पदकांसह ( ३८ सुवर्ण, ३२ रौप्य व १८ कांस्य) दुसऱ्या आणि यजमान जपानला ५८ पदकांसह ( २७ सुवर्ण, १४ रौप्य व १३ कांस्य) तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 13 / 13अमेरिकेनं ३९ सुवर्ण, ४१ रौप्य व ३३ कांस्य अशा एकूण ११३ पदकांसह अव्वल स्थान पटकावले, चीनला ८८ पदकांसह ( ३८ सुवर्ण, ३२ रौप्य व १८ कांस्य) दुसऱ्या आणि यजमान जपानला ५८ पदकांसह ( २७ सुवर्ण, १४ रौप्य व १३ कांस्य) तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.