म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 9रशियाची प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेझेंटर आणि चीअरलीडर उलियाना त्रायगबचॅक (Ulyana Trigubchak) सध्या चर्चेत आहे. इंस्टाग्रामवर तिने काही फोटो पोस्ट केले होते, ज्यामुळे इंस्टाग्रामचे नियम मोडले गेले.2 / 9इन्स्टाग्रामच्या नियमात न बसल्याने त्यांनी तिचे फोटोच डिलीट करून टाकले. यावरूनच सध्या मोठा वाद सुरू असून त्याचा तिने अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे.3 / 9उलियानाचे इंस्टाग्रामवर ६५ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचे इन्स्टाग्राम रील्स लाखो लोक पाहत असतात.4 / 9उलियानाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटोशूटचे फोटो शेअर केले. ते न्यूड फोटो असल्याने इन्स्टाग्रामच्या नियमांचं उल्लंघन झालं. त्यामुळे इंस्टाग्रामनेच हे फोटो डिलीट केले.5 / 9उलियाना ही Salavat Yulaev हॉकी क्लबची चीअरलीडर आहे. ती सतत तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. मात्र, यावेळी फोटोशूटमध्ये शेअर केलेले बहुतांश फोटो हे टॉपलेस होते, त्यामुळे इन्स्टाग्रामने तिच्यावर ही कारवाई केली.6 / 9उलियानाने २०१९ मध्ये जाहीर केले होते की जर तिचा संघ अंतिम फेरीत पोहोचला, तर ती टॉपलेस सेशन करेल. संघ जिंकल्यानंतर तिने खरंच टॉपलेस सेशन केलं.7 / 9उलियानाला याआधीही टॉपलेस फोटो शेअर केल्याने फटका बसला होता. टॉपलेस फोटो पोस्ट केल्याने तिचा फोटो आधीही हटवण्यात आला होता. तसेच, तिच्या टीमने तिची चीअरलीडर म्हणून मिळणारी सेवाही बंद केली होती.8 / 9उलियाना या वेळी पुन्हा आपले न्यूड फोटो पोस्ट केले. त्यामुळे इन्स्टाग्रामने तिचे फोटो डिलीट करून टाकले.9 / 9उलियानाला मात्र ही कारवाई पटली नाही. त्यामुळे तिने याचा विरोध करत नियम चुकीचे असल्याचं म्हटलं. तसंच निषेध म्हणून तिने हिजाब घातलेला फोटोही पोस्ट केला. (सर्व फोटो सौजन्य - ट्वीटर / इन्स्टाग्राम)