1 / 11डेली स्टारच्या वृत्तानुसार युरी तोलोचकोनं यापूर्वी सेक्स डॉलसोबत लग्न केलं आहे. त्यानं २०२०मध्ये हजारो पाहुण्यांच्या उपस्थितीत मार्गो नावाच्या सेक्स डॉलसोबत लग्न केलं.2 / 11त्यानं नुकतंच लूना आणि लोला या नव्या डॉलसोबत नात्याला सुरूवात केली आहे. त्यामुळे तो मार्गो या पहिल्या डॉलपासून वेगळा झाला आहे. 3 / 11पण, आता युरी खऱ्या लग्नाच्या तयारीला लागला आहे, परंतु त्यानं एक अट ठेवली आहे. एका कार्यक्रमादरम्यान त्यानं याबाबत खुलासा केला.4 / 11युरीनं त्याचं एका महिलेसोबत रिलेशन होतं, परंतु त्यानंतर सेक्स डॉलसोबत लग्न केलं. आता पुन्हा तो खऱ्या लग्नासाठी तयार आहे. 5 / 11त्यानं सांगितलं की ज्या व्यक्तिसोबत मी रिलेशन ठेवीन तिनं माझ्या डॉलवर प्रेम करायला हवं. तो म्हणाला,''मी सात वर्ष एका महिलेसोबत रिलेशनमध्ये होतो. भविष्यात मला अशाच एका नात्यात अडकायला आवडेल. पण, त्या व्यक्तिनं माझ्या बाहुल्यांवरही प्रेम करायला हवं.''6 / 11 एवढंच नव्हे तर तो त्याच्या खऱ्या लग्नानंतर बाहुल्यांचेही पुरुष डॉलसोबत लग्न लावून देणार आहे. 7 / 11 एवढंच नव्हे तर तो त्याच्या खऱ्या लग्नानंतर बाहुल्यांचेही पुरुष डॉलसोबत लग्न लावून देणार आहे. 8 / 11 एवढंच नव्हे तर तो त्याच्या खऱ्या लग्नानंतर बाहुल्यांचेही पुरुष डॉलसोबत लग्न लावून देणार आहे. 9 / 11 एवढंच नव्हे तर तो त्याच्या खऱ्या लग्नानंतर बाहुल्यांचेही पुरुष डॉलसोबत लग्न लावून देणार आहे. 10 / 11 एवढंच नव्हे तर तो त्याच्या खऱ्या लग्नानंतर बाहुल्यांचेही पुरुष डॉलसोबत लग्न लावून देणार आहे. 11 / 11 एवढंच नव्हे तर तो त्याच्या खऱ्या लग्नानंतर बाहुल्यांचेही पुरुष डॉलसोबत लग्न लावून देणार आहे.