नवी मुंबईत गुढीपाडव्यानिमित्त महिलांची मोटारसायकल रॅली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2018 15:18 IST
1 / 4गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त नवी मुंबईत आयोजित केलेल्या मिरवणुकीत महिलांनी लक्षणीय सहभाग नोंदवला.2 / 4महिलांचे ढोल-ताशा पथक हे या मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले.3 / 4ढोलपथकात सहभागी महिला.4 / 4मोटरसायकल रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिला.