भारत भेटीवर आलेले हॉलिवूड कपल कॅथरीन झेटा जोन्स आणि मायकल डगलस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 16:47 IST
1 / 4हॉलिवूड अभिनेत्री कॅथरीन झेटा जोन्स आणि मायकल डगलस सहकुटुंब भारत दौ-यावर आले आहेत. 2 / 4कॅथरीन झेटा जोन्स आणि मायकल डगलस यांनी आग्र्यातील जगप्रसिद्ध ताजमहालला भेट दिली. 3 / 4हॉलिवूड अभिनेत्री कॅथरीन झेटा जोन्स ताजमहालचे सौंंदर्य न्याहाळताना. 4 / 4डोक्यावर हॅट, डोळयांना गॉगल लावलेल्या कॅथरीन झेटा जोन्सचे ताजमहालमधील टिपलेले एक छायाचित्र.