केदारनाथमध्ये भारतीय हवाई दलाच्या M17 हेलिकॉप्टरचा अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:50 IST
1 / 5भारतीय हवाई दलाचं एम-17 हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त 2 / 5हेलिकॉप्टरमधील पायलटसह पाच जणांना किरकोळ दुखापत झाली असून ते सर्व सुखरूप आहेत. 3 / 5अपघातात हेलिकॉप्टरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.4 / 5हेलिपॅडवर उतरत असताना लोखंडी गर्डरसह टक्कर झाल्याने हा अपघात झाला त्यानंतर हेलिकॉप्टरच्या मागच्या बाजूला आग लागली होती. 5 / 5अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.