By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 17:32 IST
1 / 4श्रीनगरमध्ये थंडीचा कडाका आहे. श्रीनगरमध्ये 3.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.2 / 4श्रीनगरमधील कडाक्याच्या थंडीमुळे व बर्फवृष्टीमुळे तेथिल सौदर्यात आणखी भर पडली आहे.3 / 4रस्ते, झाडं सगळीकडेच बर्फाचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळतं आहे.4 / 4या मोसमाचा पर्यटकही आस्वद घेत आहेत.