By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 22:49 IST
1 / 5मुंबईतल्या शिवडीमधील गुरू गोविंद सिंग तेज बहादूर शाळेला सचिननं भेट दिली आहे.2 / 5यावेळी सचिननं विद्यार्थ्यांसोबत मनमोकळ्या गप्पाही मारल्या आहेत. 3 / 5राज्यसभेत खासदार असलेल्या सचिननं या शाळेच्या वर्गखोल्या बांधण्यासाठी निधी दिला आहे. 4 / 5सचिन तेंडुलकरने जम्मू-काश्मीरमधील शाळेसाठी 40 लाख रुपयांची मदत दिली आहे. 5 / 5सचिनने दिलेल्या या निधीतून कुपवाडामधल्या शाळेत 10 क्लास रूम, 4 प्रयोगशाळा, प्रार्थना हॉल, सहा शौचालये बांधण्यात येणार आहे.