By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 15:17 IST
1 / 5राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्षाबंधन साजरा केला. 2 / 5मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर भाजपामधील मुस्लिम महिलांकडून राखी बांधून घेतली.3 / 5मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर शेतकरी महिलांसह रक्षाबंधन साजरा केला. 4 / 5पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाळकरी मुलींसह रक्षाबंदन साजरा केला. चिमुकल्यांनी मोदींची भेट घेऊन त्यांना राखी बांधली.5 / 5नवनियुक्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात लहान मुलींकडून राखी बांधून घेऊन रक्षाबंधन साजरा केला.