शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राष्ट्रपतींनी घेतली राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 9:18 PM

1 / 3
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रकुल स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची भेट घेतली.
2 / 3
यावेळी सुवर्णपदक विजेत्या मेरी कोमसह अनेक महिला आणि पुरुष क्रीडापटू उपस्थित होते.
3 / 3
राष्ट्रकुल स्पर्धेत भालाफेक प्रकारात देशाला प्रथमच सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्रा याचे अभिनंदन करताना राष्ट्रपती.
टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदCommonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८Sportsक्रीडा