पंतप्रधान मोदींची पावलं वळली शिमल्यातील 'इंडियन कॉफी हाऊस'कडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 16:08 IST
1 / 4 हिमाचल प्रदेशमध्ये जयराम ठाकूर यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर परतत असताना मोदींनी शिमल्यातील 'इंडियन कॉफी हाऊस'ला भेट दिली.2 / 4माल रोडजवळ असणाऱ्या या 'इंडियन कॉफी हाऊस'मधील कॉफीचा आस्वादही मोदींनी घेतला. यावेळी जुन्या दिवसांच्या काही आठवणी मोदींनी ताज्या केल्या. 3 / 4तरूणपणात पक्षाच्या कामासाठी हिमाचल प्रदेशात येत असताना मोदी या कॉफी हाऊसमध्ये यायचे.4 / 4वीस वर्षांआधी जशी कॉफीची चव होती तशीच चव आजही असल्याची भावना मोदींनी यावेळी व्यक्त केली.