By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 16:56 IST
1 / 5अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिचा आगामी चित्रपट 'केसरी'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच परिणीती अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.2 / 5परिणीती सध्या मालदीवमध्ये सुट्ट्या घालवत असून तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. 3 / 5मला हे जॅकेट चोरी करायचं आहे अशी कॅप्शन परिणीतीने या फोटोला दिला आहे. पाच लाखांहून अधिक जणांनी हा फोटो लाईक केला आहे. 4 / 5परिणीती मालदीवमध्ये अॅडव्हेंचर ट्रिप एन्जॉय करत आहे5 / 5परिणीतीच्या या फोटोला 7 लाखांहून अधिक जणांनी लाईक केलं आहे