By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 12:39 IST
1 / 4इस्त्रोने श्रीहरीकोटा या प्रक्षेपण केंद्रावरुन 31 उपग्रह अंतराळात सोडून आतापर्यंत शंभर उपग्रह अंतराळात सोडण्याचा विक्रम केला आहे. 2 / 4श्रीहरीकोटा येथून शुक्रवारी (12 जानेवारी) सकाळी 9.29 वाजता पीएसएलव्ही सी 40/कार्टोसॅट 2 मिशनचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.3 / 4पीएसएलव्ही सी 40 सोबत भारताने तब्बल 31 उपग्रह अंतराळात सोडले. 4 / 4यामध्ये भारताचे 3 तर अन्य 6 देशांचे 28 उपग्रह आहेत.