भारतीय हवाई दलाने चीनच्या सीमेजवळ उतरवले अजस्र विमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 00:04 IST
1 / 3भारतीय लष्कराने आज अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या चिनी सीमेजवळ अवजड वाहतूक करणारे सी 17 विमान उतरवले. 2 / 3 1962 युद्धानंतर बंद असलेल्या अरुणाचल प्रदेशातील ट्युटिंग हवाई पट्टीवर या विमानाने यशस्वी लँडिंग आणि टेक ऑफ केले.3 / 3अरुणाचलमध्ये विमान उतरवणारे वैमानिक.