By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 16:02 IST
1 / 4वृंदावनमध्ये शेकडो वर्षापासून होळीचा उत्सव साजरा केला जातो2 / 4वृंदावनमध्ये तेथिल आश्रमात राहणाऱ्या महिलांनी रंग खेळून होळी साजरी केली.3 / 4वृंदावनमध्ये जवळपास 2000 महिलांना होळी खेळण्याचा आनंद लुटला.4 / 4वृंदावनमध्ये झालेल्या या सोहळ्याला सुलभ इंटरनॅशनल संघटनेनं मोलाची साथ दिली.