हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी; पाहा विहंगम दृश्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 13:41 IST
1 / 5हिमाचल प्रदेशामध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे.2 / 5कुलू, लाहैल-स्पिती आणि किन्नौर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. 3 / 5बर्फवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत.4 / 5जोरदार बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.5 / 5प्रशासनाकडून स्थानिकांसोबतच पर्यटकांनाही सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.