Navratri 2019 : उमिया मंदिरात नवरात्रानिमित्त महाआरती सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 06:49 IST
1 / 4देशभरात नवरात्रौत्सवाची धामधुम सुरु आहे. गुजराजमधील सूरत येथील उमिया मंदिरात रविवारी रात्री महा आरतीचा दैदिप्यमान सोहळा पार पडला.2 / 4हजारो दिव्यांच्या रोषणाईने रात्रीच्या काळोखातही मंदिराचा परिसर उजळून गेला. 3 / 4मंदिरात देवीची आरती, पालखी, प्रार्थनेचा निदान होऊ लागला.4 / 4लाखो भाविकांनी हा सोहळा पाहण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती.