पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावर सलग चौथ्यांदा ध्वजारोहण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 14:06 IST
1 / 6पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर सलग चौथ्यांदा केले भाषण 2 / 6देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी 'न्यू इंडिया'चा नारा दिला3 / 6आस्थेच्या नावाखाली होणारा हिंसाचार खपवून घेणार नाही, अशा शब्दातही पंतप्रधान मोदींनी कट्टरतावाद्यांना खडसावले. 4 / 6गाली से ना गोली से, परिवर्तन होगा कश्मिरी को गले लगाने से, अशी भूमिका पंतप्रधान मोदींनी काश्मीर समस्येबाबत मांडली.5 / 6पंतप्रधान मोदींनी यावेळी केलेलं भाषण चार वर्षातील सर्वात छोटं भाषण होते6 / 6पंतप्रधान मोदींनी यावेळी केलेलं भाषण चार वर्षातील सर्वात छोटं भाषण होते