By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 10:58 IST
1 / 4नवी दिल्लीमध्ये बुधवारी पर्यटन पर्व महोत्सवाचा समारोप झाला.2 / 4भारतातील पर्यटनाबद्दल माहिती देणारं हे पर्यटन पर्व देशभर साजर करण्यात आलं. 5 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरपर्यंत हा महोत्सव पार पडला.3 / 4बुधवारी नवी दिल्लीत झालेल्या समारोपाच्या कार्यक्रमाला अर्थमंत्री अरूण जेटली यांनी हजेरी लावली होती. 4 / 4पर्यटन पर्वाला लोकांनी मोठा प्रतिसादही दिला.