परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी घेतली जपानी पदाधिकाऱ्यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 21:51 IST
1 / 4जपानच्या दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गुरुवारी जपानचे मंत्री आणि शिष्टमंडळांची भेट घेतली. 2 / 4जपानचे परराष्ट्रमंत्री तारो कोनो यांची भेट घेऊन स्वराज यांनी त्यांच्याशी द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा केली. 3 / 4स्वराज यांनी एलडीपी पॉलिसी रिसर्च कौन्सिलचे चेअऱमन फुमिओ किशिदा यांचीही भेट घेतली. 4 / 4भारत आणि जपान हे जगासाठी काळीमा ठरलेल्या दहशतवादाशी एकत्रितपणे लढतील, असे सुषमा स्वराज यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.