1 / 5केरळमध्ये 'पुरम'नावाचा पारंपरिक सोहळा वर्षानुवर्षे सुरू आहे. (सर्व छायाचित्रं- पंकज बावडेकर)2 / 5असं म्हणतात, या सोहळ्यास हजेरी लावणाऱ्यास स्वर्गात आल्याचा आनंद मिळतो. 3 / 5दीर्घदंती म्हणजेच हत्तीची भव्य मिरवणूक हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण मानले जाते. 4 / 5एप्रिल महिन्याच्या 24 तारखेला केरळमध्ये हा उत्सव सुरू होतो. 5 / 5संवेदनशील चित्रकार पंकज बावडेकर याने हा सोहळा आपल्या पेंटिंग्जमधून समोर आणलाय.