स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ऐतिहासिक इमारतींवर रोषणाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 21:40 IST
1 / 6मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाला केलेली रोषणाई मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत होती.2 / 6दिल्लीतील राष्ट्रपती भवन तिरंगी रंगात न्हाऊन निघाले.3 / 6नवी दिल्लीतील एका उंच इमारतीवर तिरंगी रोषणाईसह महात्मा गांधीचे छायाचित्र.4 / 6नवी दिल्लीतील इंडिया गेट सुद्धा तिरंग्यात झळकत आहेत. तिरंगी रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. 5 / 6लखनऊमधील उत्तरप्रदेश राज्याच्या विधानसभेची इमारत.6 / 6मुंबईतील ताज महाल हॉटेलची इमारत.