शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Donald Trump's India Visit : इवांकाच्या 'या' एका निर्णयावर नाराज झाले होते डोनाल्ड ट्रम्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 19:10 IST

1 / 5
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचं जोरदार स्वागत केलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांच्या पत्नी मेलानिया आणि मुलगी इवांका ट्रम्प देखील भारताच्या दौऱ्यावर आल्या आहेत.
2 / 5
इवांका ट्रम्प या आज एक यशस्वी महिला उद्योजक आहेत. पण इवांका ट्रम्प याच्या एका निर्णयावर त्यांचे वडील डोनाल्ड ट्रम्प एका निर्णयावर नाराज होते असं म्हटलं जातं.
3 / 5
इवाकां ट्रम्प यांनी जेरेड कुशनर यांच्यासोबत विवाह केला. त्यासाठी त्यांना धर्म देखील बदलावा लागला. इवांका यांच्या या निर्णयानंतर ट्रम्प यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. लग्नासाठी माझ्या मुलीला धर्म बदलण्याची काय गरज आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते.
4 / 5
इवांका यांचे पती जेरेड कुशनर यहूदी यांचा विवाह 2009 मध्ये झाला होता. इवांका यांना 3 मुलं देखील आहेत.
5 / 5
इवांका 2017मध्ये ही भारतात आल्या होत्या. हैदराबादमध्ये झालेल्या ग्लोबल एंटरप्रेन्योरशिप समिटमध्ये इवांकाने सहभाग नोंदविला होता.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतIvanka Trumpइवांका ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिका