By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 16:26 IST
1 / 4लक्षद्वीपच्या अगती बेटाजवळ मर्स्क या भारतीय कंपनीच्या कंटेनर वाहून नेणाऱ्या जहाजाला मोठी आग लागली.2 / 4हे जहाज सिंगापूरहून सुएझच्या दिशेने प्रवास करत होते.3 / 4आग लागल्यामुळे जहाजावरील 27 कर्मचाऱ्यांनी समुद्रात उड्या टाकल्या.4 / 4आग लागल्यानंतर कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी इतर व्यापारी जहाजांशी संपर्क साधला. मात्र, मदत येईपर्यंत हे जहाज पूर्णपणे जळाले होते. ही आग इतकी तीव्र होती की ज्वाळांची उंची तब्बल 25 मीटर इतकी होती.