By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 14:57 IST
1 / 4कर्नाटक विधानसभेच्या ऐतिहासिक इमारतीला बुधवारी 60 वर्ष पूर्ण झाली.2 / 4विधानसभेच्या इमारतीला साठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विधानसभा इमारतीला खाल विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.3 / 4पाच हजार कामगारांनी काम करून पाच वर्षात ही ऐतिहासिक वास्तू तयार केली आहे. 1951 ते 1956 अशा पाच वर्षात ही वास्तू तयार करण्यात आली. 4 / 4विधानसभेची ही वास्तू बांधायला 1.84 कोटी इतका खर्च झाला असून एकुण 60 एकर जागेत ही इमारत आहे.