By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 15:31 IST
1 / 5आशियातील सर्वात मोठं ट्युलिप गार्डन काही आठवड्यांसाठी पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं आहे2 / 5विशेष म्हणजे ट्युलिप गार्डन विविधरंगी फुलांनी बहरलं आहे. 3 / 5या गार्डनमध्ये 53 प्रकारची जवळपास 10 लाखांहून अधिक फुलं बहरली आहेत. 4 / 5हे नंदनवन खुलवण्यात एका व्यक्तीचा हात मोठा आहे. त्यांचं नाव आहे गुलाम रसूल. 5 / 5 इंदिरा गांधी मेमोरिअल ट्यूलिप गार्डनचे ते मुख्य माळी आहेत. अनेकदा एखाद्या जातीच्या किंवा विशिष्ट रंगाच्या ट्युलिपच्या वाफांमध्ये चुकून दुसऱ्याच रंगाचं ट्युलिप उमलतं.