श्री गुरुनानक देव यांच्या जयंतीनिमित्त सुवर्ण मंदिराची आकर्षक सजावट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 14:59 IST
1 / 3श्री गुरुनानक देव यांच्या 548वी जयंतीनिमित्त अमृतसरमधील सुवर्ण मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. 2 / 3अमृतसरमधील सुवर्ण मंदिराचे मनमोहक दृश्य3 / 3श्री गुरुनानक देव यांच्या जयंतीनिमित्त देशभरातील गुरुद्वारांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन