नागरिकत्व दुरुस्ती कायद्याल्या देशभरातून तीव्र विरोध, अनेक ठिकाणी हिंसाचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 22:47 IST
1 / 10केंद्र सरकारने नुकत्याच संमत केलेल्या नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात देशभरात मोठे आंदोलन सुरू झाले आहे. तसेच या कायद्याविरोधात काही ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या आहेत. 2 / 10नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात चंदिगडमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरले होते. 3 / 10चंदिगडमध्ये आंदोलन करताना आंदोलक 4 / 10नागरिकत्व कायद्याविरोधात उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. 5 / 10नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान लखनऊमध्ये मोठ्या प्रमाणावर जाळपोळ झाली. 6 / 10नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज दिल्लीत पुन्हा एकदा आंदोलन झाले. 7 / 10नवी दिल्लीतील आंदोलनादरम्यान आंदोलकांची धरपकड करण्यात आली. 8 / 10नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात बिहारची राजधानी असलेल्या पाटणा येथेही मोठ्या प्रमाणावर आंदोलक रस्त्यावर उतरले 9 / 10पाटणा येथे रस्त्यावर उतरलेले आंदोलक 10 / 10उत्तर प्रदेशमधील प्रयागराज नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची धरपकड करण्यात आली.