जोडप्यांसाठी 5 आलिशान हॉटेल्स, जाणून घ्या कोणतं आहे खास?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 16:36 IST
1 / 5जगभरात एकाहून एक आलिशान हॉटेल्स आहेत. प्रत्येकाचं असं एक खास वैशिष्ट्य आहे. मालदीवमधलं हे हॉटेल एकदम भारीच आहे. 2 / 5पेरिसमधलं जॉर्ज व्ही हॉटेल फ्लोरल डेकोरेशनसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. 3 / 5इटलीतलं सिसिलीमधलं हॉटेल जेवढं आतून सुंदर आहे, त्याहून जास्त लक्झरी आहे. 4 / 5फिनलँडमधलं हे हॉटेल चक्क बर्फानं आच्छादलेलं आहे. इथे राहिल्यास स्वर्गानुभव येतो. 5 / 5मोजांबिकच्या मालावी नदीच्या किनारी असलेलं हॉटेल जोडप्यांसाठी खास आहे