गोल्डन टेंम्पलमधील 'गुरु ग्रंथ साहिब' स्थापनेचा 413 वा वर्धापनदिन! पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 14:39 IST
1 / 4अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात 'गुरु ग्रंथ साहिब'ची स्थापना करण्याच्या 413 व्या वर्धापनदिनानिमित्त यात्रा निघाली होती.2 / 4सुवर्ण मंदिरासमोरील पवित्र तलावात आंघोळ करताना लहान मुलं.3 / 4अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात गुरु ग्रंथसाहिबच्या 413 व्या वर्धापनदिनी यात्रेदरम्यान शीख भाविक वाद्य वाजवतात.4 / 4या यात्रेला मोठ्या संख्येने शीख भाविक हजेरी लावतात.